Thursday, December 2, 2010

2 comments:

कुठे आहेस रे तू? बगतो मी इथे तिथे तुला
दिवसा तून दोन वेळी भेटत होतो आपण
आज मात्र दिसतोय तू फक्‍त फोटो मधे मला...

माझ जीवनचरितमानस चा प्रत्येक पेज वर होतास तू
आज तुजा नावा चा मात्र इतिहास राहिलेल्या आहे
एक प्रश्ना आला मनात ते विचार तो तुला

काय, कुठे आहेस रे तू? बगतो मी.......

सही रे,
अभी बनाया क्या?

Post a Comment